सांघिक बांधणी
वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या PRACHI सारख्या संस्थेतील सक्षम नेतृत्वासाठी धोरणी दृष्टीकोन, करुणा आणि कार्यात्मक कौशल्या या सर्वांचे मिश्रण आवश्यक आहे. आमचे संचालक, सल्लागार आणि समन्वयक जीवनाच्या विविध क्षेत्रांमधून आलेले तज्ज्ञ आहेत.
प्राचीचे वेगवेगळे संघ सदस्य त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभवांचा वापर करून प्रभावी सांघिक कार्यपद्धतीद्वारे सामाजिक परिस्थितीतील चढउतार आणि अडचणींचा फाउंडेशनच्या ध्येयावर दुष्परिणाम न होऊ देता उपलब्ध संसाधनांचे सुयोग्य वाटप करीत आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी समर्थ आहेत. नैतिक सचोटीशी तडजोड न करता कर्करोग निर्मूलनाच्या कार्यात अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी प्राची समर्पित आहे.
प्राचीचा नेतृत्व संघ तीन संघटनात्मक घटकांमध्ये विभागलेला आहे:
त्यांच्यासोबत आहेत उदारपणे आपला वेळ आणि विविध महत्त्वाच्या मार्गांनी मदत देणारे समर्पित स्वयंसेवक.

